Pune Metro Rail Project

प्रवासी मार्गदर्शक

जीवनातील सर्व चांगल्या गोष्टी अधिकारांपेक्षा जबाबदारीच्या तीव्र भावनेमुळे प्राप्त करता येतात. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबतही असेच आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून पुणेकरांना जागतिक दर्जाच्या वाहतूक उपाययोजनांचा आनंद आणि उपयुक्तता मिळत आहे. पण त्याच बरोबर आपण नागरिकांनी मेट्रोचा उपयोग करताना आपल्या वृत्ती आणि वागणुकीबद्दल थोडे अधिक जागरूक व जबाबदार बनणे देखील आवश्यक आहे. मेट्रोमुळे शहरात विकास आणि सौन्दर्य दृष्टीने बदल घडत आहेत, शहराचा चेहेरामोहरा बदलताना, प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे पालन करून आपले योगदान दिले पाहिजे. ‘माझ्या कृतींमुळे इतरांना गैरसोय होणार नाही’ हा साधा नियम प्रत्येकाने लक्षात ठेवून प्रवास केल्यास मेट्रोची राइड प्रत्येकासाठी सोयीची आणि आनंददायी होईल याची आम्ही खात्री करू शकतो. पुण्याची मेट्रो खऱ्या अर्थाने साकारण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि पाळल्या पाहिजेत...

  • फीडर बस किंवा ट्रेनमध्ये दाराजवळील मार्ग अडवू नका. तुम्ही चढण्यापूर्वी इतरांना बाहेर पडण्याची प्रतीक्षा करा.
  • तुमच्या सामानासह इतरांची गैरसोय करू नका.
  • फीडर बस किंवा मेट्रोमध्ये वृद्ध, महिला आणि दिव्यांगांसाठी राखीव जागा आहेत. त्यांना बसण्यास जागा द्या.
  • कृपया आदर करा - ऑपरेटर देखील माणूस आहेत. त्यांच्याशी माणुसकीने वागा. असभ्य वर्तणुकीमुळे फीडर बस/मेट्रो ट्रेन ऑपरेटरचे लक्ष तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचवण्याच्या कामापासून दुर्लक्षित होऊ शकते.
  • बस किंवा ट्रेनमध्ये उभे असताना अत्यंत सावधगिरी बाळगा – हे सोपे वाटेल, परंतु तसे नाही. तुम्ही स्वतःला सांभाळले तरी एखाद्या धक्क्याने तुम्ही इतरांना दुखवू शकता.
  • मेट्रो, स्टेशन आणि फीडर बस स्वच्छ ठेवा. कचरा कचरापेटीत जात असल्याची खात्री करा.
  • तुमचे फोन कॉल आणि म्युझिक प्लेअर इतर प्रवाशांना त्रास देत नाहीत याची खात्री करा.
  • थुंकणे हा गुन्हा आहे. त्यामुळे जागा अस्वच्छ तर होतेच शिवाय संसर्गजन्य आजारही पसरतात.

Metro Etiquettes

  • Do not lie down on the chair or let children to run in the train
  • Stand in four lines to prevent crowding
  • Do not spit in and out side the train
  • It only takes three seconds to offer a seat to a needy person
  • Let the passengers get off before you board.
  • Even if you are in rush, please wait for another train
Do's
Stand in Queue
Give way for the Persons

To PMRP Authorized Person

Show your Token/Smart Card

With Disabilities, Sr. Citizens, Ladies & sick Persons

For Assistance Contact

Metro Security/Guard/Police Booth/Customer Care Centre

Contact Station Control Room

For drinking water

Allow passenger

to alight first.

Take care of your loose items

like saree, dupatta, dhoti and bag etc. while boarding/alighting.

Use passenger alarm

button/handle in case any passenger/article stuck between train doors.

Stand away from doors to allow

Passenger to board the train.

Keep Clear

off tactile path

Take Care

of your Valuables

Check your destination

from System Map

Every entry by travel media

Should be followed by proper exit

Mind the gap between

platform and train doors.

Extra vigilant while

travelling with children & infant.

Follow instruction

of station staff.

Dont's
Carry firearms
Jump over the AFC Gates
Share Smart Card/Token

with another person

Try to force open

The train doors

Use of Lift meant for Persons

With Disabilities, Sr. Citizens and Sick Persons

Do not try to enter/exit

when train doors are closing.