दृष्टिकोन
आंतरराष्ट्रीय दर्जाची ऊर्जा कार्यक्षम मेट्रो रेल प्रणाली तयार करणे ज्यामुळे पुणे शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावेल. शहराच्या सौंदर्यात भर घालतानाच शहराच्या सर्वांगीण विकासाचे साधन बनेल. सौर ऊर्जा आणि वायू अशा ‘हरित ऊर्जे’चा वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावणे हे आमचे ध्येय आहे.
ध्येय
महाराष्ट्र मेट्रो (नागपूर आणि पुणे) क्षेत्रांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह, कार्यक्षम, परवडणारी, प्रवासी अनुकूल आणि पर्यावरणीयदृष्ट्या पूरक अशी जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.